देवरीः- देवरी तालुक्यातील ग्राम हरदोली इथे गावापासुन 2 की.मी. अंतरावर असलेला धार्मिक स्थळ माहादेव मंदीर ट्रस्ट या मंदीरामध्ये दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात त्या करीता मंदीरापर्यत भाविकाना जाण्याकरीता रस्ता सोईस्कर नव्हता म्हणून ग्रामपंचायत याच्या प्रयत्नाने व गावकऱ्याच्या सहकार्याने १ की.मी. खळीकरण चा रस्ता मंजुर करूण यांचे 27/6/2023 ला मा . रामदास राऊत संघटन समिती ट्रस्ट अध्यक्ष, यांच्या हस्ते भुमिपुजन सोहळा संपन्न केला सोबत गोरेलाल मलये ग्रा.प.सरपंच उत्तम बोंबार्डे त.मु स. अध्यक्ष , मारोती पुराम सा. कार्यकर्ता ,आनंदराव बावने , मनोज जभुने, नरेद्र बाबने रो. सेवक ,गोपीका खैर , पुष्पा राउत, मंदाबाई खरवडे, व गावातील नागरीक कामगार यांच्या प्रमुख उपस्थित भूमिपुजन चा सोहळा पार पडला.
Author: Elgar Live News
Post Views: 94