जवरी येथील अवैध सावकाराने व्याजाने रुपये घेणाऱ्या शेतकऱ्याची तारणच्या नावावर एक एकर जमिनीची रजिस्ट्री करुन फेरफार केले शेतकऱ्याला फसवणुक करून लुबाडले व तक्रार घेण्यास पोलीसांचा नकार