फुक्कीमेटाः- मा. लखनलालजी तावाडे सर यांची कन्या कु. रंजु (बाली )ची निवड नागपूर कारागृह पोलीस या पदावर झाली त्याकरिता शिवस्मारक समितीचे पदाधिकारी मा. बारसे सर अध्यक्ष शिवस्मारक समिती, मा. विजेश ब्राम्हणकर उपाध्यक्ष शिवस्मारक समिती, मा. जीवनलालजी तावाडे अध्यक्ष तमूस, निखिल बहेकार सचिव शिवस्मारक समिती, सुरेखा बारसे सदस्या ग्रामपंचायत,निकिता मेंढे, राजनंदनी बारसे इत्यादीनी दिनांक -13.10.2024 ला त्यांचे निवास्थानी देवरी येथे जाऊन कु. रंजु (बाली )चे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Author: Elgar Live News
Post Views: 184