
सोना चांदी चे रेट लंडन आणि अमेरिका ठरविते
लंडन किंवा अमेरिकाचे डॉलर वाढला की सोन्याचा रेट वाढतो गोंदियाः- भारतातील लोकांना सोना हा अत्यंत महत्वाचा दागिना वाटतो.भारतात सोना हा गरीब व्यक्ती असला तरी आपल्या मुलीला,पत्नीला घेवुन देतो.आज समाजात स्त्री ही सोना घातल्याशिवाय राहुु शकत नाही.

















































