
सिरपुरबांध धरणाचे पाणि सोडा अन्यथा शेतकरी घेणार आंदोलनाची भुमिका
सिरपुरबांधः- सिरपुरबांध येथे उन्हाळी हंगाम दरवर्षी 200 ते 300 हेक्कटर ला लावला जातो.सिरपुरबांध येथे धरण आहे त्यामुळे सिरपुरबांध येथील शेतकरी दरवर्षी धान पिक घेतो.शेतकरी बांधवाच्या धान पिकाला पाणी नसल्यामुळे हातात आलेली फसल मरण्याच्या वाटेवर आली आहे.त्यांची फसल वाचविण्यासाठी पाटबंधारे विभागाने संबधित अधिकारी किंवा मंत्री यांच्याशी चर्चा करुन सिरपुरबांध येथील शेतकरी बांधवासाठी पाणि सोडुन द्यावे. ज्याची परवानगी राहत नाही त्यांना लाखो लिटर पाणि दिल्या जाते. शासन