Published:

भारतातील काळापैसा २०२४ मध्ये स्विस बैंकेत तिप्पट

मुंबई- भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे.भारत देशात लोकशाही प्रक्रिया असुन संसद,राज्यसभा,विधानसभा,विधानपरिषद,यांच्या माध्यमातुन लोकप्रतिनिधी निवडले  जातात.लोकप्रतिनिधी हे देशात कायदे बनवितात.देशातील पैसा हा जनतेच्या कामात कसा येईल त्यासाठी उपाय योजना केल्या जातात.भारत देशात आज शुध्दा टिव्ही वर फक्त विकासाच्या बोंबा ठोकल्या जातात.भारतात आज पर्यंत कॉग्रेस ने राज्य केले आहे.कॉग्रेस ने भरपुर मोठा भष्ट्राचार केला आहे आम्ही पैसा परत आणुन म्हणुन बीजेपी सरकारने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०१४ च्या निवडणुकित जनतेला मोठे आश्वासन दिले होते.                                                                              आज बिजेपी सरकारला भारतामध्ये १४ वर्ष होत आहेत.बीजेपी सरकारने कोणत्याही प्रकारचा कालाधन परत आणला नाही. भारतातील विशिष्ट लोकांचे पैसे तेथे जमा आहेत.पण ती माहीती उजागर करण्यात आली नाही. स्विस नेशनल बैंक आंकड्या नुसार २०२४ मध्ये  स्विस बैंका मध्ये भारतीय लोकांचे जमा केलेले रक्कम ३.५४ अरब स्विस फ्रैंक( लगभग ३७.६०० करोड रुपये झालेली आहे.ती २०२३ च्या  तुलनेने तीन टक्के अधिक आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: भारतातील काळापैसा २०२४ मध्ये स्विस बैंकेत तिप्पट, ID: 30905

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर