Published:

ओबिसी समाजाला सांविधानिक अधिकार कधी समजणार- कृष्णा ब्राम्हणकर

देवरीः- भारत देशात दर दहा वर्षानी मानवाची जनगनना होत असते.भारत देश हा एक कुटुंब आहे.भारत देशात सर्व वर्गाचे लोक राहतात.भारत देशावर विविध लोकांनी राज्य केले त्यामध्ये फ्रेंच.डच,पोतुर्गिज मुघल,ब्रिटिश यांनी राज्य केले.ब्रिटिश सरकारला जेव्हा नौकरी करण्यासाठी लोकांची गरज होती तेव्हा भारतात शिक्षण घेणारे एकही लोग मिळाले नाही.त्यासाठी इग्रजांनी भारतात शिक्षणाची व्यवस्था केली.                                                                                                                                                       भारतात 2000 हजार वर्षानी भारतात जोतिराव फुले यांना शिक्षण मिळाले तेव्हा त्यांनी भारतात क्रांती केली.भारत देशात 1931 साली इग्रजांनी भारत देशात प्रथम भारतातील लोकांची जनगणना केली आहे.स्वातंत्र्य पुर्व काळात ओबिसी ची जनगणना झाली तेव्हा 52 टक्के ओबिसी समाज होता.भारत स्वातंत्र्य झाल्यावर भारतात ओबिसी ची जनगणना झालेली नाही.यासाठी ओबिसी चे मोठे नेते काहीच बोलत नाही.                                                                                                                                                             जनगणना म्हणजे भारत देशात जेवढे लोक राहतात त्यांची संपुर्ण माहीती घेणे तो कोणत्या समाजाचा आहे त्यांच्याकडे काय आहे ही माहिती गोळा करणे.भारता मध्ये सांविधानिक घटनेनुसार ओबिसी,एस,सी,एस.टी,अन्य अशा प्रकारे मानसाची जनगणना करणे आवश्यक आहे.जो समाज ज्या संख्येत आहे त्या संख्येत त्यांना भारतातील संपुर्ण सांविधानिक पदावर काम देणे हा अधिकार आहे.                 भारत देशात ओबिसी समाजाची जनगणना का होत नाही यांच्यावर विचार होणे आवश्यक आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: ओबिसी समाजाला सांविधानिक अधिकार कधी समजणार- कृष्णा ब्राम्हणकर, ID: 30969

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर