सिरपुरबांध(दि.३०) ग्रामपंचायत सिरपुरबांध अंतर्गत पदमपुर गावामध्ये वनसमितीने पुढाकार घेत गावात त्यांच्या क्षेत्रात त्यांनी ह्या वर्षी बांबु झाडाची लागवड केली आहे.बांबु झाडाची लागवड ही मागील एका महिण्याच्या आत लागवड केली आहे.बांबुचे कोवळे पाने खाण्यासाठी सांबर दिवसा येवुन आनंदात त्या पाणांना खात आहेत. आज ५ वाजेच्या सुमारास वनसमिती ने लावलेल्या क्षेत्रात सांबर झाडाचे पाने खातांनी आढळले. वन समिती विचार करित आहे की जर संपुर्ण झाडांचे पाने खाल्यामुळे बांबुचे झाड व्यवस्थित होणार की नाही यांचा विचार वनसमिती करित आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 263




