नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे गोंदिया जिल्ह्यात उत्साहात मतदान: अंदाजित 62.57% टक्के मतदान

गोंदिया, 23: पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यात आज उत्साहपूर्ण मतदान पार पडले असून मतदानाची अंदाजित 62.57% टक्केवारी आहे. जिल्ह्यात एकूण 22, हजार 176 मतदार होते.

गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण 39 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी 180 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आली होती.

पदवीधर मतदार संघात पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी नागपूर येथे मंगळवार दिनांक 27 ऑक्टोबर 2029 रोजी होणार असून एकूण निवडणूक प्रक्रिया शनिवार दिनांक 31 ऑक्टोंबर 26 असणार आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे गोंदिया जिल्ह्यात उत्साहात मतदान: अंदाजित 62.57% टक्के मतदान, ID: 31202

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर