देवरी : कृषि उत्पन्ना बाजार समिती देवरी चे सभापती व उपसभापती चा चुनाव दि .२४-०५-२०२३ ला कृषि उत्पन्ना बाजार समिती संस्था च्या सभागृहात संपन्न झाली . त्यामध्ये कृषि उत्पन्ना बाजार समिती मध्ये भाजपनी सत्ता ताब्यात घेतली असुन कृषि उत्पन्न बाजार समीती चे सभापती पदी प्रमोद संगीडवार व उपसभापती पदी विजय कस्यप हे निर्विरोध निवडुन आले.

Author: Elgar Live News
Post Views: 149