साखरीटोला-: (रमेश चुटे) महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई अंतर्गत माँ गंगा शेती साधन सामुग्री सहकारी संस्था मर्या. साखरीटोला येथील शामलाल दोनोंडे यांच्या गोडावून मध्ये दुपारी 2 वाजता आधारभूत उन्हाळी धान खरेदी योजना 2022-23 केंद्राचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती आमगावचे सभापती केशवभाऊ मानकर यांच्या अध्यक्षतेखाली माजी राज्यमंत्री डाँ. परिणय फुके यांच्या हस्ते 29 मे 2023 सोमवार रोजी होणार आहे. यावेळी मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सचिव व माजी आमदार संजय पुराम, माजी आमदार भेरसिंगभाऊ नागपुरे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विजयभाऊ शिवणकर, तर प्रमुख उपस्थिती मध्ये जि.प. सभापती सविताताई पुराम, भाजपचे जिल्हा महामंत्री वीरेंद्र (बाळाभाऊ) अंजनकर,कांग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू दोनोंडे, भाजपचे तालुका अध्यक्ष गुणवंत बिसेन, परसराम फुंडे, माजी सभापती श्रावण राणा,राकापा ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर दोनोंडे, खुशाल शिवणकर, भाजप व्यापारी आघाडीचे सुनील अग्रवाल, कांग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, जि.प. सदस्य वंदना काळे, उषा मेंढे, माजी सभापती लता दोनोंडे, प.स. चे उपसभापती संतोष बोहरे, सरपंच नरेश कावरे, माजी जि.प. सदस्य छोटूभाऊ बहेकार, तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, माजी सभापती तुकाराम बोहरे, संगीता शहारे, देवराम चुटे, पुर्थ्वीराज शिवणकर, रामदास हत्तीमारे, सरपंच उमराज बोहरे, डाँ. संजय देशमुख, डाँ. अजय उमाटे, अरविंद गजभिये, अशोक डोंगरे, ज्ञानीराम भेंडारकर, एकनाथ हत्तीमारे, अशोक मेहर, चरणदास चंद्रिकापुरे, सरपंच चंद्रकुमार बहेकार, उपसरपंच कुंदा ब्राम्हणकर, ग्रा.प. सदस्य राजेश बहेकार, रेवत बाहेकार, रवीशंकर बहेकार, आत्माराम मेंढे, मनीषा चुटे, सरस्वता भलावी, आशा मेंढे, ममता शिवणकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक प्रल्हाद मेंढे, शामलाल दोनोंडे, संजय दोनोंडे, दीपक मेंढे, भुवन कोरे, खेमराज बागडे, राजकुमार थेर, कुवरलाल बावनथडे, मिलिंद गजभिये, पुरणदास चुटे, उर्मिला दोनोंडे, केसरबाई बावनथडे, ग्रेडर आनंदकुमार मेंढे, लिपिक सचिन सयाम परिश्रम घेत असून शेतकर्यांनी शासकीय आधारभूत उन्हाळी धान खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे.
