आमगांवः- (मनोज भालेकर) दिनांक- 01/6/2023गुरुवार ला ग्राम पंचायत तिगांव येथे सिमेंट रस्ता कामाचे भूमिपूजन मा. संजयजी पूराम माजी आमदार आमगाव देवरी विधानसभा च्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मा.राजेन्द्रजी गौतम सभापती प स आमगाव मा.नोहरलालजी चौधरी उपसभापती प स आमगाव मा.हनवतजी वटटी सदस्य जि प गोंदिया. मा.राकेश शेंडे महामंत्री भा ज पा आमगाव मंडळ.मा.दीनदयाल भाऊ बघेले सामाजिक कार्यकर्ते,मा.बुधरामजी गौतम सामाजिक कार्यकर्ते , मा.नरेंद्र शिवनकर् मा, सरपंच ग्राम पंचायत तिगाव.मा,अजय बिसेन मा,उपसरपंच ग्राम पंचायत तिगाव.मा, बाबाभाऊ पुंड सामाजिक कार्यकर्ते ,मा.अशोक पटले माजी प.स.सदस्य मा.अंजुबाई बिसेन मा, सरपंच ग्राम पंचायत तिगाव मा.कुजंनजी तुरकर सरपंच ग्राम पंचायत तिगाव. मा.संदीप तिरेले उपसरपंच ग्राम पंचायत तिगाव.मा,दिनेश बोपचे सदस्य ग्राम पंचायत तिगाव.मा.प्रमिलाबाई बोपचे सदस्या ग्राम पंचायत तिगांव,मा.उत्तम शिवनकर सामाजिक कार्यकर्ते ,मा.रोशन कुंभरे सदस्य सेवा सहकारी तिगांव मा.कैलाश मेश्राम,मा.गोविन्द कटरे सामाजिक कार्यकर्ते , मा.संतोस भाऊ बघेले सामाजिक कार्यकर्ते , यांच्या उपस्थितीत पार पाड्ण्यात आला .या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
