Published:

ग्रा.प.कार्यालय हिराटोला येेथे विविध कामाचे भुमीपुजन

गोेरेगावः- (कन्हैया क्षीरसागर)  हिराटोला  येथे विविध  विकास कामाचे भृमिपुजन करण्यात आले. ग्रा.प. हीराटोला येथे दि. ०३/०६/२०२३  ला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार मार्फत  केंद्र शासनाच्या कायद्या प्रमाणे प्रत्येक मणुष्याला  १००  दिवस काम ह्या योजनेच्या माध्यमातुन  गावातील  नाली बांधकाम व नाला सरळीकरण चे भूमिपूजन सरपंच –  माधवीताई डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी उपसरपंच – भोजराजजी  पूसाम सदस्य – प्रदीप जी डोंगरे, ममताताई कुर्वे, मंजूताई बोपचे, विजय कुर्वे, रोजगार सेवक व मोठ्या संख्येत मजुर उपस्थित होते .

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: ग्रा.प.कार्यालय हिराटोला येेथे विविध कामाचे भुमीपुजन, ID: 28475

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर