देवरीः- ग्रामपंचायत सिरपुरबांध येथील मनोहर सागर जलाशय हे उन्ह्याळ्यात 20 फुट एवढे होेते.सुरुवातीच्या पाऊसापासुन ते आतापर्यंत पाऊसाने सिरपुरबांध येथील मनोहर सागर जलाशयाचे अंदाजे 33 फुट पाऊसाचा साठा झालेला आहे. सरासरी प्रत्येक दिवशी 2 इंच ते 4 इंच पाण्याची वाढ होत आहे. मनोहर सागर जलाशयातील अधिकारी व कर्मचारी यांनी धरणाच्या खालील गांवाना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.पाऊसाचे प्रमाण कधीही वाढु शकते.तरी सर्व गावातील मानस व जनावरांना व्यवस्थित ठेवण्यास सांगितले आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 505