मणिपूर मध्ये घडलेल्या दोन कुकी जनजातीच्या महिलांना मैतेई समुदायाच्या जमावाने निर्वस्त्र करून परेड केली आहे. आमगांवः- (हरिहर पाथोडे) मणिपुर येथे मैतेई समुदायाच्या पुरुषांनी वेढलेले असहाय आणि अमानुष कृत्ये व त्या महिलांना अयोग्यरित्या स्पर्श करणे हे अत्यंत वेदनादायक आहे.तरी या सर्व प्रकरणांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं हे मौन आणि निष्क्रिय दिसून येत आहेत. केंद्र सरकारची निर्दयी आणि असंवेदनशील वृत्ती अतिशय लज्जास्पद आहे. आम्ही मणिपूरच्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत. व आपणास सविनय विनंती करून मनिपूर मधील जातीय हिंसा थांबवा, मणिपूर वाचवा, मनिपूर वाचवा.असा निवेदन मा.राष्ट्रपती द्रोपती मुर्मू, राष्ट्रपती भवन दिल्ली, *मार्फत – मा.तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय आमगाव यांना देण्यात आले.निवेदन करतांनी मा.संजय बहेकार तालुका अध्यक्ष कांग्रेस कमेटी आमगांव, सौ.छबुताई महेश उके महिला ता. अध्यक्ष व जि.प.सदस्या, रामेश्वर शामकुवर अनु.जाती अध्यक्ष ता.काँग्रेस कमिटी आमगाव, सौ.उषाताई मेंढे जि.प. सदस्या गोंदिया, महेश उके सचिव ता.काँग्रेस कमिटी आमगाव, मुन्नेलाल उईके अनु.जमाती अध्यक्ष ता.काँग्रेस कमिटी आमगाव, राधाकिशन चुटे महासचिव ता. काँग्रेस कमिटी आमगाव, भूमेश्वर मेंढे वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्ता, दिलीप टेंभरे किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष, सौ.सुनंदाताई येरणे महिला उपाध्यक्ष ता. काँग्रेस कमिटी आमगाव, सौ.हिराताई खोब्रागडे महिला महासचिव ता. काँग्रेस कमिटी आमगाव, होपचंद टेंभरे ग्रा.पं. सदस्य बोरकन्हार, अशोक जी मेहेर वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्ता, ज्योत्सनाताई शहारे महिला काँग्रेस कार्यकर्ता, पिंकेश शेंडे उपाध्यक्ष अनु.जाती काँग्रेस कमिटी आमगाव, आनंद भावे सचिव तालुका काँग्रेस कमिटी आमगाव, किशोरजी बिसेन आसोली, डोमाजी कटरे खुर्सीपार, प्रशांत रावते महासचिव तालुका काँग्रेस कमिटी आमगाव, निशांत मडामे जनसंपर्क कार्यालय आमगाव व तसेच अन्य कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
