शासनाने अमानवी कृत्याचा तात्काळ निर्णय घेवुन महीलांना सहयोग केला पाहीजे. देवरीः- काल दिनांक 24/07/2023 ला लीनेस डिस्ट्रिक्ट मैत्रेई एम एच ४ ,लीनेस क्लब देवरी ने पोलिस स्टेशन व उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घेवुन मुक रैली काढली रैली स्थानीय माता धुकेश्वरी मंदिर वरुन उपविभागीय अधिकारी आॉफिस आणि तहसील कार्यालया पर्यंत जावुन निवेदन सादर केला. निवेदन, मा. राष्ट्रपति, मा. प्रधानमंत्री च्या नावाने माननीय उपविभागीय अधिकारी माननीय तहसीलदार, मार्फत दिला.निवेदनाचा मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि हत्या विरोधात , न्याय आणि शांतिपूर्ण परिस्थिति झाली पाहीजे व आरोपी ला शिक्षा झाली पाहीजे.लीनेस क्लब देवरी च्या महीला व आजु-बाजुच्या गावीतील महिला रैली मध्ये सहभागी झाल्या होत्या.
उपस्थित लीनेस:-लीनेस क्लब अध्यक्ष बान्ते, सचिव गौतम, कोषाध्यक्ष नासिका, मारगाये, संगिडवार, शेंद्रे, दहीकर, भुते, पाटील, सोनवाने, भुरे, परिहार, देशमुख, कडू, पंचमवार, गंगने, मुनघाटे, रोकडे, निनावे, दुबे,ताराम बडवाईक,गहाणे,दरवडे,चांदेवार,आंबिलकर तसेच गावावरुन महीला उपस्थित होत्या.
