गोपाळकाला व दहीहंडी उत्सव गावक-यांनी केला साजरा

सिरपुरबांधः- आज दिनांक ०७/०९/२०२३ ला ,सिरपुरबांध,ता.देवरी,जि.गोंदिया येथे ०६/०७/२०२३ ला श्रीकृष्ण जन्माष्टमी ची स्थापना करण्यात आली.गावातील श्रीकृष्ण भगवानाची  श्रध्दा असणा-या सर्व भाविक भक्तांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला.त्यानंतर गावातील भजनमंडळ हे सर्वांच्या घरी जावुन भजन सादर करण्यात आले.ऐकमेकांच्या भेटी घेवुन आनंद व्यक्त करण्यात आला.दुस-या दिवशी गावातील राममंदिर जवळ तलाव आहे त्याठिकाणी विर्सजन करण्यात येतो. गोपाळकाला व दहीहंडी ची गाव समिती ही दरवर्षी कार्यक्रम उत्सव साजरा करीत असतात.आज मोठ्या प्रमाणात गावातील व ईतर गावातील युवा वर्गांनी दहीहंडीचा आनंद घेतला व  ताब्यात घेण्यासाठी भरपुर प्रयत्न करुन ती दहीहंडी आपल्या पदरात घेतली.कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गावातील युवकांनी सहकार्य केले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: गोपाळकाला व दहीहंडी उत्सव गावक-यांनी केला साजरा, ID: 28871

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर