देवरीः- (कन्हैया क्षिरसागर) ग्रामपंचायत फुक्कीमेटा येथे हर घर नल हर घर जल या योजनेअंतर्गत पाणी टाकीचे भूमिपूजन आमदार सहेषराम कोरेोटे यांच्या हस्ते संपन्न झाला सदर कार्यक्रम ग्राम पंचायतच्या आवारा मध्ये पार पडले.कार्यक्रमाला उपस्थित आमदार सहेषराम कोरेोटे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र सौ सुलोचनाबाई सरोते सरपंच,चिंतामणी गंगाबोईर , रामेश्वर बहेकार माजी प.स. सदस्य देवरी, सर्व ग्रा.प. सदस्य गण, जीवन तवाडे त. मु. स. अध्यक्ष,व गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.
Author: Elgar Live News
Post Views: 154