पदमपुर येथे लिनेस कल्ब देवरीच्या वतीने वाचन प्रेरणा दिवस साजरा

देवरीः- दिनांक १४/१०/२०२३ ला ग्रामपंचायत सिरपुरबांध मौजा पदमपुर येथील  जि.प.शाळेत वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. तेथील मान्यवर  पाहुण्याचे स्वागत ” अंधश्रध्दांची  ओळख” हे पुस्तक  देवुन करण्यात आला.तसेच (१) कॅबीनेट ऑफीसर लिनेस सौ.सुलभा भुते यांनी चार  मुलींना शाळेचा गणवेश वाटुुन दिला.(२) कॅबीनेट ऑफीसर लिनेस सुनंदा भुरे(वाडीभस्मे) यांनी दोन मुले व दोन मुलींना गणवेश वाटुन दिला उपस्थित लिनेस ना विविध मार्गदर्शक सहा पुस्तके दिले.व विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा हे छोटे पुस्तक ३५  वाटले व पालकांना ०९ वाटले (३) लिनेश सुनंदा भुरे(वाडीभस्मे ) यांनी शर्ट, साळ्या व काही मुलींचे कपडे दिले.नास्ता देवुन माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती  वाचन प्रेरणा दिवस म्हणुन साजरा केला.त्या वेळी लिनेस शिल्पा बांते,लिनेश कमलेश्वरी गौतम,लिनेश सरोज शिंदे ,लिनेश लक्ष्मी पंचमवार,लिनेश डॉ.सुजाता ताराम व  गावातील सर्व  नागरिकांनी सहकार्य केले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: पदमपुर येथे लिनेस कल्ब देवरीच्या वतीने वाचन प्रेरणा दिवस साजरा, ID: 29121

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर