साखरीटोला-: (रमेश चुटे) सालेकसा तालुक्यातील मौजा हेटिटोला येथे ड्रीम क्रिकेट क्लब हेटीटोलाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. स्पर्धेचे उदघाटन राकापाचे तालुका अध्यक्ष डाँ. अजय उमाटे यांच्या अध्यक्षतेखाली कांग्रेसचे जिल्हा महासचिव राजू काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बॅरिस्टर राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सागर काटेखाये, तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, भजेपार ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रकुमार बहेकार, मुख्याध्यापक पारधीकर, शैलेश दोनोंडे, संजय बागडे, उपसरपंच बुधराम जिंदाकूर, अक्षय मेंढे, माधवराव आसोले, राधेश्याम बागडे, इंद्रराज बहेकार, प्रमोद चुटे, संजय शेंडे, शालिकराम शेंडे, भागवत बागडे, रामलाल जिंदाकूर, राजेश चुटे, मोहन बागडे, गुरुदेव शेंडे, रंजन चुटे, सुकराम शेंडे, गुलाब शेंडे, लीलाधर कठाणे, हंसराज शिवणकर, नितेश बागडे, राकेश बागडे, विलास बावनकर, सुभाष बागडे, उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक 10,000/रुपये रोख तर द्वितीय पारितोषिक 6,000/ रुपये रोख आयोजन समिती कडून देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे हेट्रिक चौकार, हेट्रिक षटकार, हेट्रिक विकेट, फास्ट अर्धशतक, मॅन आफ़ द सिरीज, मॅन आफ द मॅच पुरस्कार देण्यात येणार आहे. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष तेजश शेंडे, मयूर बागडे, सुजित बागडे, भुवन मडावी, राहुल मेश्राम, शाहील कोरे, पंकज शेंडे, दिशांत महारवाडे, अनुज बागडे, सतीश शेंडे, भूमेश शेंडे, जितेंद्र आसोले, सुमित मेंढे, श्रीकांत चुटे, सागर बागडे, मनिष कोहळे, दुर्गेश चुटे, मोहित हत्तीमारे, राहुल बागडे, शुभम कोरे, गजेंद्र हत्तीमारे, राजेंद्र हत्तीमारे, चंद्रकुमार चुटे, चेतन मडावी, राजेश बागडे, अरविंद मेश्राम, गजानन बागडे, रोहित बागडे, कुशेद्र हुकरे यांनी ग्राउंडवर उल्लेखनीय व्यवस्था केले होते. व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासात अभ्यासाला महत्त्व आहेच, तितकेच महत्त्व मैदानी खेळालादेखील आहे. खेळामुळे मन आणि शरीर दोन्ही चांगले राहते. असे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रंजन चुटे यांनी तर उपस्थित पाहुण्याचे आभार संजय बागडे यांनी मानले.