मकरधोकडाः- ग्रामपंचायत सिरपुरबांध मौजा मकरधोकडा येथे दिनांक २८/११/२०२३ रोज मंगळवार ला रात्री ९.३० वाजता न्यु आर्केस्ट्राचे (तोर मया के दिवाना) सर्व प्रकारच्या भाषेत संगित व मराठी लावणीचे आयोजन करण्यात येत आहे. गावातील काही लोक बाहेर कमविण्यासाठी जातात व आपल्या गावातील मुली सासरी जातात त्यासाठी मनोरंजन म्हणुन गावात सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गावातील आयोजक मंडळीने प्रेषक वर्गानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 286