देवरीः- (कन्हैया क्षिरसागर) देवरी तालुक्यांतील ग्राम पुराडा, ढिवरींनटोला, फुक्किमेटा व शिलापुर रस्त्याचे नवीन रस्ता बनवण्या ऐवजी जागोजागी पडलेल्या सदर रस्त्यावर पेच लावण्यात येत आहे.
सविस्तर माहिती अशी की अग्रवाल ग्लोबल कंपनी ही उडाणपूल करिता लागणारा कच्चा मालाकरीता पुराडा येथील एका शेतकऱ्याच्या शेतामधून कच्चामाल काढून पुराडा- ढिवरीनटोला फुक्किमेटा मकरधोकडा चंदिटोला या मार्गाने कच्चा माल घेऊन कंपनीच्या टिप्पर ने मालवाहतुक करत असे त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झालेली होती. सदर रस्त्यावर गाडीच नाही तर पायदळ चालणे कठीण होऊन गेले होते. करीता सदर बाब सबंधित अधिकाराच्या लक्षात येऊन सुद्धा रोडचे नूतनीरण सोडून रत्यावर निस्कृष्ट दर्जाचे पेच लावण्यात येत आहे. सदर रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत! त्या वर पेचं लावण्यात आले नाही आहे.कुठे पेच खाल तर कूठे ऊच अशी रोडाची परिस्थिती निर्माण झाली आहे करीता गावातील व दळणवळण करणारे प्रवाशांना नाराजी व्यक्त करत नवीन रोड बनवण्याची मागणी केली आहे.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: उखडलेल्या रस्त्यावर नवीन रोड बनवण्याऐवजी जागोजागी पेच ही पेच, ID: 29300
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: उखडलेल्या रस्त्यावर नवीन रोड बनवण्याऐवजी जागोजागी पेच ही पेच, ID: 29300
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]