फुक्कीमेटाः- शिवाजी स्मारक समीतीचे अभिनव उपक्रम-फुक्कीमेटा गावाची वाटचाल प्रगती कडे– स्मारक समीतीचे अध्यक्ष मा.बारसे सर व तंटामुक्ती समीतीचे अध्यक्ष जीवनलालजी तावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दक्षय तावडे व दोन्ही समीत्यांचे कार्यकर्ते – यांनी स्वच्छता मोहीम प्रभात फेरी काढून गावातील रस्ते चौक स्वच्छ करुन शिक्षण आरोग्य व्यसनमुक्ती दारुबंदी याचे समाजावर होनारे परिणाम यावर जनजागृती करुन संत महापुरुषांच्या विचारांचा वारसाच समाज निर्मितीला पोषक आहे हे पटवून दिले. सरपंच सुलोचना सरोते ,उपसरपंच चिंतामणी गंगाबोईर व माझी पस स.रामेश्वरजी बहेकार .सदस्य सुरेखा बारसे ,डि.एम.धानगुण. यांनी सहभाग दर्शविला शिव समीचे पदाधिकारी-निखिल बहेकार ,प्रणय हुकरे,अंकुश तावाडे, समीर सरोते, दिलीप बहेकार, विक्रम हुकरे, विशाल शेंडे,गौरव बहेकार, सुमीत भोयर,कुणाल बहेकार, अनिकेत बहेकार, राकेश गजबे आयुष हुकरे अतुल बहेकार मुकेश नाईक व युवकमित्र व पत्रकार कन्हैया क्षिरसागर यांच्या पुढाकारातून उपक्रम राबविण्यात आले
