देवरीः- (कृष्णा ब्राम्हणकर) एल्गार लाईव्ह न्युज ची दखल घेवुन काही बैंकामध्ये खातेदारासाठी पाण्याची सोय करण्यात आली.त्यामध्ये खातेदारांनी बैंक मधील नियमांचा उल्लघन न करता व्यस्थित पाण्याचा उपयोग करण्याची गरज आहे.बॅकेने शुध्दा खातेदारांची काळजी घेणे महत्वाचे आहे. खातेदार यांनी शुध्दा बॅकेचे आभार मानले आहे. पाण्याशिवाय बॅकेत ठेवलेले पैसे पण मानसाच्या कामाचे नाही तरी सर्व बॅकेने पाण्याची सोय करणे अत्यंत महत्वाचे आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 314