सिरपुरबांधः- ग्रामपंचायत सिरपुरबांध अंतर्गत मकरधोकडा बुथवर मतदान हे व्यवस्थित पार पडत आहे.मकरधोकडा बुथवर पदमपुर,मकरधोकडा,चंदिटोला,व-हाडघाट हे गांव आहेत.आदीवासी नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे पोलिस यंत्रणा सुध्दा सज्ज आहे. मकरधोकडा येथे 8.30 च्या दरम्यान १७ टक्के मतदान पुर्ण झालेले आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 131