सिरपुरबांधः- ग्रामपंचायत सिरपुरबांध ता.देवरी येथील वाचनालय हा बनविलेला आहे.शासननाचा निधी उचलण्यापुर्ती साफसफाई करुन बोर्ड लावल्या जातो.वाचनालयासमोर जाण्या-येण्यासाठी व्यवस्थित रस्ता,लाईट नाही. शाळा शिकणा-या विद्यार्थ्यांना शुध्दा कळत नाही की हा वाचनालय आहे की नाही. वाचनालयाच्या नावाने शासनाचा निधी घशात टाकण्याचा प्रकार सिरपुरबांध येथे आहे. वाचनालयाची व्यवस्था कधी सुधरणार या कडे गावातील विद्यार्थ्याचे लक्ष लागले आहे.वाचनालय हा व्यवस्थित चालु झाला नाही तर वरिष्ठ अधिका-याकडे तक्रार नोंदवणार अशी विद्यार्थ्याची मागणी आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 199