आपल्या ग्राम पंचायत ,शाळा, अंगणवाडी चा परिसर चा माझा गाव स्वछ समृद्ध गाव अभियान अंतर्गत आज १ ला रविवार दिवस शाळेचे विद्यार्थी ,ग्राम पंचायत पदाधिकारी व गावकरी माझा गाव स्वछ समृद्ध गाव अभियान हा अभियान ग्रामपंचायत मधील सरपंच दिलीप जुडा यांनी घेतला पुढाकार व गावातील सर्व शाळेतील कर्मचारी,ग्रामपंचायत पदाधिकारी,शाळेतील विद्यार्थी,समस्त गावकरी यांनी प्रत्येक रविवारला सकाळी 7.00 वाजता 1 तास शाळेतील पटांगन,आंगनवाडी,गावातील रस्ते,रस्त्याच्या दोन्ही बाजुला सुंदर झाडे लावायची आहेत.संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगितेते सांगितले की गावच आमचे तिर्थ,सुंदर गाव असणे आवश्यक आहे. पहिला रविवार हा पुर्ण गावातील नागरिकांनी सहकार्य केले व श्रमदान करुन गावाला सुंदर बनविण्याचा निर्धार केला.
