देवरीः- ग्रामीण महाराष्ट्र,गावखेड्याचा विकास करु पाहणारे सरपंच,उपसंरपच सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी या हत्येमुळे भयभीत आहेत.त्यांच्यासमोर असणा-या अडचणीची जाणिव समाजाला व शासनाला व्हावी म्हणुन आज देवरी तालुक्यातील पुर्ण ग्रामपंचायती मध्ये काम बंद आंदोलन करण्यात आले.देवरी पंचायत समिती येथे मस्साजोग,ता.केज,जि.बीड येथील स्व सरपंच संतोष देशमुख यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.खालील मागण्या सरपंच ग्रामपंचायत कर्मचारी संरक्षण कायदा होण्यासाठी ग्रासभेला कंपल्सरी पोलीस बंदोस्त असावाच म्हणुन,देशमुख कुटुंबाला शासकीय नोकरी व स्व संतोष देशमुखांचे स्मारक उभे करण्यासाठी,सरपंचांच्या फिर्यादीवरुन पुर्वीचा IPS 353 म्हणजे आताचा BNS 132 प्रमाणे शासकीय कामात अडथळा फिर्याद नोंद व्हावी म्हणुन आज पंचायत समिती देवरीला सरपंच संघटना,कर्मचारी संघटना,ग्रामपंचायत ऑपरेटर,रोजगार सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: आज सरपंच हत्या प्रकरणाला न्याय मिळावा म्हणुन देवरी तालुक्यातील ग्रामपंचायती बंद, ID: 30440
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: आज सरपंच हत्या प्रकरणाला न्याय मिळावा म्हणुन देवरी तालुक्यातील ग्रामपंचायती बंद, ID: 30440
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]