सिरपुरबांधः- हवामान खात्याने माहीती दिल्याप्रमाणे आज सकाळी निसर्गाचा रुप उग्र दिसला.ढगाळ वातावरण सकाळी पासुनच होता.विजाचा आक्रोश आकाशात भिर भिरत होता.पाऊस येईल अस वाटंत नव्हत पण पाउस एवढ्या जोरात आला की संपुर्ण गाव पाण्याने व्यापला.गावात उन्हाळी पिक हा मोठ्या प्रमाणात आहे.कित्येक शेतकरी बांधवाचे पिक पुर्ण निघले आहे.त्या शेतकरी राजा विचार करित आहे की जर पाउसाने अशीच सुरुवात ठेवली तर पिक हातात येईल का? हा प्रश्न शेतकरी करित आहेत. शेतकरी माणुस हा नेहमीच निर्सगाच्या भरोवशावर अंवलुबन असतो.त्यामुळे शेतकरी बांधवानी निसर्गाला वाचविण्यासाठी नेहमी पुढे येण्याची गरज आज आहे.

Author: Elgar Live News
Post Views: 8