उन्हाळी हंगामाला पाणि मिळेल का हा मोठा प्रश्न शेतक-या पुढे

देवरी – देवरी मधील ग्रामपंचायत सिरपुरबांध व इतर १० गावे सिरपुरबांध धरणाच्या नदीलागत आहेत.त्यांना उन्हाळी पिक घेण्यासाठी मागच्या वर्षी मोठा संर्घष करावा लागला.त्यामुळे शेतकरी लोकांना पाटबंधारे विभागाकडुन कोणत्याही सुचना आतापर्यंत आल्या नाही ह्या वर्षी दुष्काळ पडला असे जाहीर सरकारने केले आहे.दुष्काळ पडला तर आहेच.पण सिरपुरबांध धरणातील मागील पाऊसामुळे धरणामध्ये पाणि भरलेला आहे.मागील वर्षी पाटबंधारे विभागाच्या सुचनेनुसार शेतकरी बांधवानी  व्यवस्थित नियोजन केले होते.                       शेतकरी बांधवाची मागणी ह्या वर्षी पण आहे धरणामध्ये पाणि पाहीजे त्या प्रमाणात आहे तरी पाटबंधारे विभागाने ह्या वर्षी नियोजन करुन शेतकरी बांधवाना पाण्याचे नियोजन करावे यांचे कारण असे आहे की कित्येक शेतकरी बांधवाचे मावा तुळतुळाने १०० टक्के नुकशान झाले आहे.प्रत्येक शेतकरी बांधव पाऊसाळी हंगामात जे नुकशान झाले ते भरुन काढण्यासाठी उन्हाळी हंगामाची मागणी करीत आहेत अशी त्यांने सांगितले आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: उन्हाळी हंगामाला पाणि मिळेल का हा मोठा प्रश्न शेतक-या पुढे, ID: 31335

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर