देवरीः- दिनांक 29/10/2023 रोज रविवारला देवरी येथील ओबीसी,एसटी,एसी,मुस्लीम संघटनाच्या वतीने आफताब मंगल कार्यालय येथे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या ठिकाणी ओबीसी,एसटी,एसी,मुस्लीम समस्या काय आहेत त्या बदल सविस्तर माहीती होण्यासाठी मार्गदर्शन शिबीर ठेवलेला होता.ह्या शिबीराच्या माध्यमातुन ज्याच्या हातात ह्या देशाची सत्ता आजपर्यंत त्यांच्या जवळ असतांनी आमुचा सांविधानिक प्रतिनिधित्व संपुर्ण श्रेत्रात ओबीसी,एसटी,एसी,मुस्लीम यांना मिळाल्या का यांच्या शोध घेण्यासाठी आपल्या वाचनाचा अत्यंत गरज आहे असे प्रतिपादन मंगलमुर्ती सयाम सरांनी सांगितले.आज ओबीसीची जनगन्ना हे पातंत्र्यात होवु शकते तर स्वतंत्र भारतात का होत नाही यांचे कारण भारतातील ब्राम्हण व्यवस्था व ओबीसी समाजातील दलाल नेत्याच्या अलर्गीजीपणामुळे ओबीसीना सांविधानिक अधिकार मिळाले नाही असे विशेष फुटाणे सर नागपुर यांनी सांगितले. भारतामध्ये मुस्लीम विरोधात ओबीसी,एसटी,एसी लोकांना भडकविले जाते व दंगली घडविल्या जातात यांचा फायदा येथील ब्राम्हण राजसत्तेला होतो. व आपले लोक गुलामच राहतात असे होवु नये तरी आपल्या बहुजनांना एकत्र येवुन बाबा साहेबांना अपेक्षित भारत घडविण्याचे मार्गदर्शनात सांगितले. समस्त ओबीसी,एसटी,एसी,मुस्लीम संघटना व समस्त नागरिकांनी कार्यक्रमाला साथ दिली व कार्यक्रम यशस्वी झाले.
![Elgar Live News](https://secure.gravatar.com/avatar/74fb4f4b083185b668967fec198f3e1b?s=96&r=g&d=https://elgarlivenews.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)