सिरपुरबांधः- ०३/०४/२०२४ रोजी सिरपुरबांध येथील मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी च्या जन्मोत्सवानिमित्त गावातील व एन.एच.५३ वरील सर्व लोकांना नास्ता शरबत वाटप करण्यात आले.बाबा जुमदेवजी च्या आर्शिवादाने लोकांच्या वाईट गोष्टी त्याच्या जिवनातुन सुटल्यामुळे त्यांच्या संसारात दुख नाहीसे झाले.त्यामुळे लोक भरपुर त्यांच्या मार्गदर्शनाखाली येवुन आपले जिवन सुंदर बनवित आहेत. सिरपुरबांध येथील महानत्यागी बाबा जुमदेवजी चे प्रमुख पदाधिकारी श्रीराम शिवणकर,भाऊराव मेश्राम,भाउराव ब्राम्हणकर,कृष्णा डोये,राजेंद्र सरोटे,लुपेंद्र मेश्राम,मनोहर चाचेरे,सुकचंद कोसरकर,तेजराम चुटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी च्या जन्मोत्सवानिमित्त नास्ता शरबताचे वाटप, ID: 29842
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी च्या जन्मोत्सवानिमित्त नास्ता शरबताचे वाटप, ID: 29842
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]