सोनारटोलाः- सोनारटोला येथील काल वरांचे लग्न लागुन वर- जितेश भिमाजी बागडे – वधु- किरण जितेश बागडे आज आपल्या घरी वाज्या-गाज्याने घरी जात असतांना त्याच्या सोबत सर्व पाहुने असतांनी त्यांनी घरी जाण्याच्या अगोदर सरळ आपल्या गावातील मतदान केंद्रावर जावुन मतदान केले.गावातील जागृत महीला सुनंदाताई बहेकार,सतिश फुंडे,श्रीकीसन बागडे,राकेश बागडे,प्रकाश मटाले व बचत गटाच्या महिला सोबत होत्या.
Author: Elgar Live News
Post Views: 683