सिरपुरबांधः- सिरपुरबांध येथे २०२४ लोकसभेचा चुनाव होत असुन सिरपुरबांध येथे सामान्य लोकांनी आपली जिम्मेदारी म्हणुन उन्हात मतदान केंद्रावर जावुन आपला अधिकार बजावला आहे.सिरपुरबांध मतदान केंद्रावर अंदाजे ११ वाजेच्या दरम्यान ४८ टक्के मतदान झाले आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 356