देवरीः- ओबीसी वस्तीगृहाचे उद्घाटन 16 ऑगष्ट 2024 रोजी ओबीसी विद्यार्थ्यानी केले होते.ओबीसी मंत्री अतुल सावे हे आहेत. बीजेपी पक्षाचे आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एक अधिकारी सामोर येवुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास व्हावा म्हणुन काम करित असेल तर त्या अधिका-चा का गुन्हा आहे.जर ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी 15 ऑगष्ट 2023 पासुन ओबीसी विद्यार्थ्याचा शैक्षणिक नुकशान करित आहेत त्यांच काय? ओबीसी समाजाचा मंत्री असुन आपल्याच मुलांना घराच्या बाहेर काढत असेल तर हा मंत्री कुणाचा? हे प्रश्न आज युवकांच्या मनात आले पाहीजे? जर शासनाला राजशिष्टाचार चा विचार होता तर 15 ऑगष्ट 2023 वस्तीगृह सुरु करायला पाहीजे होते.शासनाने ओबीसी समाजाचा ओक्रोश बघु नये जर आपण ओबीसी समाजातील अधिकारी राजेंद्र भुजाडे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण जिल्हा नागपुर यांचे निलबंन मागे घ्यावे व वस्तीगृह पु्र्ववत सुरु करावे असे निवेदन आमगांव विधानसभेचे आमदार सहेषराम कोरोटे यांना आज देण्यात आले. हे जर झाले नाही तर आक्रोश मोर्चा व धरणे आंदोलन करण्याचे नियोजन आम्ही करित आहोत अशी माहीती ओबीसी कार्यकर्त्यांनी दिलेली आहे.