देवरीः- महाराष्ट्रातील २०२४ निवडणुक ही २० नोंव्हे २०२४ झाली यामध्ये महायुती आघाडीने विविध आश्वासने देवुन लोकांना आपल्या पदरात मतदान करण्यासाठी लोकांना मदत मागितली त्याच प्रमाणे महाविकास आघाडी ने शुध्दा विविध आश्वासने देवुन लोकांना आपल्या पदरात मतदान करण्यासाठी लोकांना मदत मागितली पण महाराष्ट्रात महायुतीच्या एवढे उमेदवार जिंकुन आले की महाविकास आघाडी कडे विरोधी पक्षाची भुमिका राहलेली नाही. भारतामध्ये भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी सलग १० वर्षापासुन ईव्हीम मशिन मुळे बहुजन लोकांचे सांविधानिक अधिकार समाप्त करण्याचे काम भारतामधील ब्राम्हण वर्गाच्या हातात सत्ता असल्यामुळे ते ईव्हीम मशिनची सेंटिग करुन कधी कॉग्रेस कधी बीजेपी पक्ष आणुन सर्व अधिकार आपल्या हातात ठेवण्याचे काम करतात.भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचे ईव्हीम मशीन च्या विरोधात सतत आंदोलन सुरु आहेत.त्यामध्ये विदेशातील वैज्ञानिक क्षेत्रात प्राविण्य मिळविणारे एलन मस्क यांनी शुध्दा ईव्हीम मशिनमध्ये फेरबदल होवु शकतो म्हणुन सर्व मिडीया मध्ये त्यांनी चर्चा केली आहे. ज्या महीलांनी १५०० रुपयासाठी मतदान केले अशी अफवा महाराष्ट्रात होत आहे.महाविकास आघाडीने तर ३००० हजार रुपये देण्याची घोषणा केली होती तरी त्यांना महीलांनी मतदान केले नाही असे का झाले यांचे विचार होण्याची गरज आहे.
