Published:

गोंदिया-भंडारा विधानपरिषदेतुन भाजपचे अविनाशभाऊ ब्राम्हणकर विजयी

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुक 2026

साखरीटोला/सालेकसा (रमेश चुटे)

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकित भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अविनाश ब्राम्हणकर यांनी दमदार विजय मिळवला आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेत हा विजय संपादन केला असून, मतमोजणीत ब्राम्हणकर यांना विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. १८ जून रोजी ४५७ मतदारांनी (१०० टक्के) मतदानाचा हक्क बजावला होता. आज २२ जून रोजी मतमोजणी पार पडली आणि त्यातून अविनाशभाऊ ब्राम्हणकर विजयी झाल्याचे स्पष्ट झाले. यात भाजपचे अविनाशभाऊ ब्राम्हणकर यांना 152 मते मिळाली तर कांग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वर यांना 154 मते मिळाली आहेत. तर एक मत अवैध झाले आहे. या जागेसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: गोंदिया-भंडारा विधानपरिषदेतुन भाजपचे अविनाशभाऊ ब्राम्हणकर विजयी, ID: 31001

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर