देवरीः- भारतात गेल्या 4 वर्षात (2022 ते 2026) एकूण 111 खासदार-आमदारांनी पार्टी बदलली आहे.त्यात:लोकसभा खासदार – 26 जणराज्यसभा खासदार – 7 जणविधानसभा आमदार – 78 जणसर्वात जास्त दलबदल कुठे?नागालँड – 32 आमदारपश्चिम बंगाल – 20 (सांसद+आमदार)तेलंगणा – 9 आमदारगोवा – 8 आमदारमहाराष्ट्र – 6 लोकसभा खासदार (हे सर्व शिवसेना UBT मधून शिंदे गटात गेलेले)मेघालय – 6, मणिपूर – 5कोणत्या पक्षाला सर्वात जास्त फटका?NDPP – 25 लोक सोडून गेलेतृणमूल काँग्रेस (TMC) – 20 लोककाँग्रेस – 19 लोकBRS – 9, AAP – 7, NCP – 7, शिवसेना UBT – 6आणि जर 2014 नंतरचा हिशोब बघितला तर एका जुन्या CSDS स्टडी नुसार 2017 ते 2020 या 4 वर्षातच 168 खासदार-आमदारांनी पार्टी बदलली होती, त्यापैकी 82% थेट BJP मध्ये गेले होते.म्हणजे 2014 नंतर जवळपास 300 पेक्षा जास्त जनप्रतिनिधींनी पार्टी बदलल्याचा अंदाज आहे, पण अधिकृत सरकारी डेटाबेस नसल्यामुळे ADR ला फक्त शपथपत्रांवरूनच ही माहिती मिळते.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: भारतात गेल्या चार वर्षात १११ खासदार-आमदारांनी पार्टी बदलेली आहे, ID: 31030
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: भारतात गेल्या चार वर्षात १११ खासदार-आमदारांनी पार्टी बदलेली आहे, ID: 31030
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]
थेट क्रिकेट स्कोअर



