गोंदिया – महाराष्ट्र हा पुरोगामी आहे असे म्हणतो या महाराष्ट्रात आज लोकशाही प्रणाली नाही महाराष्ट्रात जे दाखवले जाते ते प्रत्यक्षात नाही महाराष्ट्रातील जनता ही स्वतःला शिक्षित समजुन जे लोग शासकीय नौकरीत लागल्यावर ते आपल्याच लोकांना लुटण्याचे काम करतात आज सर्वात जास्त भ्र्ष्ट्राचार खालील विभागात होतात. १) भ्रष्टाचार महसुल आणि भुमी अभिलेख मध्ये होतो. १) २०२४ मध्ये – १८० केस २५२ लोक पकडले (२) २०२५ (जाने-सप्टेंबर) मध्ये १३३ केस सर्वात जास्त सर्वात जास्त लुट ७/१२,फेरफार,जमीन मोजणी,NA,वारस नोंद इथेच सर्वात जास्त पैसे मागितले जातात. २) पोलिस विभाग पोलिस विभाग हा चोरी थांबविण्यासाठी व गुन्हेगारी कमी करण्यासाठी असुन शुध्दा महाराष्ट्रात २ दुस-याक्रमांकावर असेल तर काय महाराष्ट्रात सामान्य लोकांना न्याय मिळत असेल असे तुम्हाला वाटते बघा २०२४ मध्ये पोलिस मध्ये १३७ पोलिसांवर केस २०२५ मध्ये ८६ पोलिसांवर केस लाचेची सर्वात जास्त रक्कम (७० लाख) पोलिसांकडेच ३) पंचायत समिती व जिल्हापरिषद पंचायत समिती व जिल्हा परिषद मध्ये पण भ्रष्टाचार हे होतात पण त्यांचे प्रमाण कमी आहे. बाकी विभागात पण भ्रष्टाचार होतात. महाराष्ट्रातील सामान्य जनेतला न्याय मिळत असेल का?यांच्या वर आपली प्रतिक्रीया नक्की द्या ही मेटा वरुन माहीती घेतली आहे.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: महाराष्ट्र देशात भ्रष्ट्राचारात १ क्रमांकावर, ID: 31072
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: महाराष्ट्र देशात भ्रष्ट्राचारात १ क्रमांकावर, ID: 31072
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]
थेट क्रिकेट स्कोअर



