Published:

केंद्रीय विद्यालयासाठी पाच वर्षांपासून जागेचा शोध

Kendriya Vidyalaya: केंद्र सरकारच्या मानव संशाधन व मनुष्यबळ मंत्रालयाच्यावतीने देशभरात १५० जिल्ह्यांत केंद्रीय विद्यालय मंजूर करण्यात आले. आदिवासीबहुल, माओवादग्रस्त गोंदिया जिल्ह्यासाठी हे विद्यालय सेमी अर्बन म्हणून मंजूर झाले आहे. गोंदिया येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी भंडारा येथील जवाहरनगर केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली.

Source link

Author:

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: केंद्रीय विद्यालयासाठी पाच वर्षांपासून जागेचा शोध, ID: 27991

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर