आंमगावः- (मनोज भालेकर) ग्राम पंचायत तिगांव येथे पंचायत समिती 15वित्त आयोग फंडा अंतर्गत चंद्रकलाबाई सोनवाने यांच्या घरापासून ते डॉ.उदेलाल रहांगडाले यांच्या घरापर्येंत्त बंदिस्त गटारे बांधकामाचे भूमिपूजन करतांनी मा.योगेश्वरीबाई पुंड पंचायत समिती सदस्या,मा.कुंजन तुरकर सरपंच ग्राम पंचायत तिगांव,मा.संदीप तिरेले उपसरपंच ग्राम पंचायत तिगांव,मा.नरेंद्र शिवनकर मा.सरपंच ग्राम पंचायत तिगांव,मा.अजय बिसेन मा.उपसरपंच ग्राम पंचायत तिगांव,मा.यसवंतराव पुंड,मा.दिनेस बोपचे सदस्य ग्राम पंचायत तिगांव,मा.उत्तम शिवनकर,मा.शालिकराम शेंडे,मा.भरत शेंडे,मा.दीनदयाल हरिनखेड़े मा.जयेंद्र तुरकर सिपाई ग्राम पंचायत यांच्या उपस्थितीत भुमीपूजन पार पडले.
Author: Elgar Live News
Post Views: 296