देवरीः- (कन्हैया क्षीरसागर) देवरी तालुक्यातील मौजा देवळगाव येथे हजरत ख्वाजा फकरुद्दीन बाबा यांचे सालाना उर्स शरीफ चे आयोजन करण्यात आले.त्या कार्यक्रमला आमदार मा. सहसराम भाऊ कोरेटे (आमगाव देवरी विधान सभा क्षेत्र) यांच्या अध्यक्ष ते खाली पार पडले याप्रसंगी मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ एन. डी. किरसान साहेब महासचिव महाराष्ट्र प्रदेश कमिटी, चिचगड जि.प. सदस्य सौ. राधिकाताई धरमगुडे,मा.सौ.अबिंकाताई बंजार सभापती प.स.देवरी,मा.रंजितजी कासम प.स.सदस्य, चिचगड चे संरपच सौ. भाग्यश्रीताई भोयर , मा.व्दारकाजी धरमगुडे, मा.भुवनजी नरवरे चीचगड, मा.शकीलजी कुरेशी नगर सेवक देवरी, मा.रोशनजी भाटिया, मा.रजिकजी खान, मा.सावंतजी राऊत,मा.दुर्गेशजी कटकवार, मा.विकासजी जनबंधु, सौ.तुलसीताई सलामे, सौ.शाहीनताई सय्यद, सौ.उर्मिलाताई राऊत , मा.मोतीलालजी पिहदे,व समस्त भक्तजन उपस्थित होते.
![Elgar Live News](https://secure.gravatar.com/avatar/74fb4f4b083185b668967fec198f3e1b?s=96&r=g&d=https://elgarlivenews.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)