देवरी:-( कन्हैया क्षीरसागर) जिल्हा गोंदिया तालुका देवरी ग्राम पंचायत फुक्कीमेटा येथे शिवाजी गार्डन चे भूमिपूजन दिनांक 25-05-2023 ला सुलोचनाबाई सरोते (सरपंच) यांचा हस्ते संपन्न झाला व सोबत चीतामणी गंगाबोइर (उपसरपंच) , रामेश्वर बहेकार (माजी .प.स .सदस्य,) विनोद भांडारकर (माजी. सरपंच) दुलीचद धानगुन (ग्रां. प . सदस्य) जीवन तवाडे (त. मु .स .अध्यक्ष) , बारसे सर , नंदकिशोर बारसे (सामाजिक कार्यरर्ता), मुकेश पातोळे , व गावातील प्रमुख मान्यवराच्या हस्ते भूमीपुजन चा कार्यक्रम संपन्न झाला.
Author: Elgar Live News
Post Views: 273