Search
Close this search box.

Published:

ग्रामीण भागात लोकांना पंतप्रधान आवासाची प्रतिक्षा

गोंदियाः- भारतात सर्व  गरीब जनतेला घरकुल देण्याची घोषणा करण्यात आली.त्यामध्ये २०१६-२०१७ मध्ये सर्वे करुन उरलेल्या लोकांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सर्वांना घरे देण्याचा मानस शासनाने जनते पर्यंत पोहचविला.त्यामध्ये २०११ च्या सर्वेनुसार ब मधील लाभार्थ्याना घरकुल मिळाले.पण जे शिल्लक ड मधील लोक होते त्यांना  २०२२ पर्यंत पुर्ण करणार होते.त्या आशेत ड मधील लोक शासनाच्या भरोवश्यावर होते.                                                                                                                                                                               मा.देशाचे पंतप्रधान हे ओरडुन -ओरडुन सांगत होते त्यामुळे लोकांना आनंदीचे वार्तावरण वाटत होते.पण प्रत्यक्षात तेसे होतांना दिसत नसल्यामुळे लोक विचार करु लागले की २०२२ संपला आहे.आम्हाला फक्त प्रतिक्षाच करावी लागेल का? असा प्रश्नचिन्ह जनते-समोर आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: ग्रामीण भागात लोकांना पंतप्रधान आवासाची प्रतिक्षा, ID: 28421

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर