Published:

शासन आपल्या दरबारी कार्यक्रमाचे आयोजन आज

सडक अर्जुनीः-   महाराष्ट्र शासन आपल्या दारी; तहसील कार्यालय सडक अर्जुनी तसेच महसूल विभागातील विविध योजनेची माहीती जनतेला देण्याकरिता आज आपल्या गावात गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री. चिन्मय गोतमारे साहेब व माननीय श्री. अशोक बनकर साहेब अतिरिक्त पोलीस अधीक्षक देवरी या कार्यक्रमात प्रसंगी उपस्थित राहणार आहेत . सडक अर्जुनी तालुक्यातील सर्व पत्रकार कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहण्याची कृपा करावी व शेंडा परिसरातील सर्व नागरिकांनी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून विविध योजनेचा लाभ घ्या दिनांक – ३०/०५/२०२३ रोजी सकाळी ०९.४५ वाजता मौजा – शेंडा येथील जि.प वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे शासन आपल्या दारी या शिबिराचे आयोजन केलेला आहे.तरी जनतेने त्याचा लाभ घ्यावा.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: शासन आपल्या दरबारी कार्यक्रमाचे आयोजन आज, ID: 28439

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर