आमगांवः- (हरिहर पाथोडे) दिनांक 29/05/2023 ला जिल्हा गोंदिया तालुका आमगांव हया ठिकाणी धान खरेदी सेंटरचे उद्घाटन करतांनी व विवाह समारंभात प्रत्यक्ष भेट देतांनी मा.परीणयजी फुके साहेब पुर्व पालक मंत्री गोंदिया जिल्हा केशवरावजी मानकर भाजप जिल्हा अध्यक्ष गोंदिया भेरसींगजी नागपुरे पुर्व आमदार आमगांव विधानसभा मा.विजयभाऊ शिवनकर पुर्व जि.प.अध्यक्ष गोंदिया मा. संजयजी पुराम पुर्व विधायक आमगांव देवरी विधानसभा व ईतर मान्यवर उपस्थित होते.
Author: Elgar Live News
Post Views: 87