देवरीः- (कैन्हया क्षीरसागर) अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा सत्कार आज दि.31/05/2023 रोज बुधवार ला गट ग्रा.पं. ढिवरीनटोला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आणि सत्कार सोहळ्याचे कार्यक्रम आयोजीत करून श्रीमती सौ. सुषमा धनराज वैदये व श्रीमती सौ. पुष्पा परसराम मडावी यांना शाल श्रीफळ समानपक्ष व 501 रू. रोख रक्कम पुरूस्कार देऊन सरपंच दिलीपजी जुळा याच्या हस्ते संपन्न झाला सोबत उपसरपंच भोजराज टी. मडावी सर्व ग्रा.पं. सदस्य व अंगणवाडी सेविका, आशावर्कर , गावातील नागरिक या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले..
Author: Elgar Live News
Post Views: 143