सिरपुरबांधः- सिरपुरबांध येथे पदमपुर ते चंदिटोला कडे जाणारा मार्ग आहे. एन.एच 06 वर सिमा तपासणी नाका असल्यामुळे गाडीचालक हे आपला टॅक्स व ओव्हरलोडगाडी फसु नये म्हणुन पदमपुर ते चंदिटोला मार्गाने जडवाहतुकीचा प्रमाण भरपुर वाढला होता.त्यामुळे शासनाने सिरपुरबांध तपासणी नाक्याजवळुन जाणा-्या रस्त्यावर बॅरिकेट लावले होते.काही दिवस बंद होते.पण आज जडवाहतुक करणा-या रेती व गीट्टीचे टिप्पर,पिकअप,सुध्दा मोठ्या प्रमाणात जात आहेत. आज शुध्दा बॅरिकेट च्या खालुन खड्डे खोदुन गाड्या नेल्या जातात.ग्रामीण भागातील पदमपुर,मकरधोकडा,चंदिटोला येथील नागरिकांना जाण्या – येण्यासाठी भरपुर त्रास सहन करावा लागतो.तरी शासन व प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी असे आव्हान गावक-यांनी केले आहे.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: बॅरिकेट च्या खालुन खट्टा खोदुन जडवाहतुक सुरु, ID: 28659
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: बॅरिकेट च्या खालुन खट्टा खोदुन जडवाहतुक सुरु, ID: 28659
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]