निसर्गाची किमया मानवावर भोवली देवरीः- देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत शिलापुर येथील शेतीमध्ये रोवणीच्या कामासाठी गेली असता तीने दिवसभर व्यवस्थित रित्या रोवणीचे काम केेले.कॉल पाऊस व विजाचा वातावरण होता.शेतकरी राजा-राणिना आपल्या शेतीचा रोवणा लवकर व्हावा म्हणुन निसर्गाला न भिता तीने आपले काम चालु ठेवले. शेतात काम करणारी ललिता कैलाश राऊत,वय 33 राहणार भोयरटोला यांच्यावर ३ वाजे विज पडुन मृत्यु झाली. गणेशराम पांडुरग राऊत वय 62,अनुसया गणेशराम राऊत वय 55 हे दोघे जखमी झाले.
Author: Elgar Live News
Post Views: 422