साखरीटोला-: (रमेश चुटे)
सालेकसा पंचायत समितीचे सदस्य भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ कर्मठ कार्यकर्ता गुमानसिंह उपराडे यांची सालेकसा तालुका भाजपच्या अध्यक्ष पदी निवडझाल्याबद्दल माजी अध्यक्ष गुणवंत बिसेन, परसराम फुंडे, उमेदलाल जैतवार, श्रावण राणा, राजेंद्र बडोले, सुनील अग्रवाल, रमेश चुटे, यादन नागपुरे, खुशाल शिवणकर, आदित्य शर्मा, तुकाराम बोहरे, देवराम चुटे, शामलाल दोनोंडे, भीमराज बोहरे, पुर्थ्वीराज शिवणकर, रामदास हत्तीमारे, प्रेमलाल फुंडे, प्रभू थेर, प्रेम दोनोंडे, व भाजप कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 67